Dictionaries | References ध धास्ती Script: Devanagari See also: धास्त Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 धास्ती A dictionary, Marathi and English | Marathi English | | Dread, awe, impressed fear. v पाळ, बाळग, धर. 2 Anxious apprehension; evil anticipation. Ex. आमचा भाऊ अद्याप येत नाहीं म्हणून आम्हाला मोठी धास्त लागली. 3 A deep abiding impression of terror or grief. Ex. पोरानें वाघ पाहिल्या or आई मेल्यापासून धास्त घेतली. Rate this meaning Thank you! 👍 धास्ती Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Dread, awe, anxious apprehension. Rate this meaning Thank you! 👍 धास्ती मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. दरारा , दहशत , भय , भीती ; ना. काळजी , घोर , चिंता . Rate this meaning Thank you! 👍 धास्ती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : धाक, भीती, धसका Rate this meaning Thank you! 👍 धास्ती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ दहशत ; भीति . ( क्रि० पाळणे , बाळगणे , धरणे . ) २ काळजी ; चिंता ; घोर . आमचा भाऊ अद्याप येत नाही म्हणून आम्हाला मोठी धास्त लागली . ३ भीतीपासून मनावर झालेला परिणाम ; धसका . पोराने वाघ पाहिल्यापासून किंवा आई मेल्यापासून धास्त घेतली म्हणून झिरणीस लागला . [ अर . दहशत ] ( वाप्र . )०खाणे घेणे भिऊन जाणे .०खोर धास्त्या - वि . सदैव भीति बाळगणारा , फार भित्रा इसम .०धोका पु. ( व्यापक ) १ भीति ; काळजी . २ संकटे ; दुःखे ; अडचणी ; आपत्ति ; धोके . Related Words धास्ती धास्ती खाणें धास्ती घेणें वरुन मस्ती आणि पोटांत धास्ती panic fear terror affright fearfulness fright ससे धोके करणें ससे धोके बाळगणें ससे धोके लागणें पाय कांपणें कडकडविणें धासत वसवसा खाणें आंचीत असणें भय दाखविणें मरमर घेणें धुडाडा हाय खाणे धाशत दहशत कोठें जातोस अडक्या? तर मित्र तोडायला! ऐष आराम जुम्मस दचक खाणें चिरीक मन कांपणें धाक ना धोका पोटांत चर्र होणें पोटांस धस्स होणें हैपत खाणें हैपत घेणें हैबत खाणें हैबत घेणें घबराट धाकधूक धास्तदपट पुढल्या दत्ताला भिणें हौलदिल हौलदील apprehension धडकण आवखादणें घबराहट बेरजा हैबत अंडें करणें अंडें गाळणें अंडें घालणें अंडें पडणें अंडें होणें लवटी मन चिंती तें वैरी चिंतीना मन चिंती तें वैरीही न चिंती धासधूस सावकाराची सौख्यगती, वार्या वादळा वरती हैपत वसवसा dread एक डोळा तो का डोळा म्हणावा जोखीम भेदारणें पोटांत हरणाचीं काळिजें शिरणें धाक सलाबत आंखुड शिंगी, बहु दुधी, अल्प मोली चिणचिण ढासरा भेदरणें धसका नंग apprehend आतंक खरखरा अऋणी अप्रवासी तो सुखी अॠणा अप्रवासी तो सुखी ससा अजा कृपाणीय न्याय जरब भीति खरकणें डर धग भय वचक जुमस जोख झडपणें धमकी कटार कट्यार मरत संशय चिंता धक्का हाय धरणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP