Dictionaries | References

नंग

   
Script: Devanagari

नंग     

 पु. १ प्रतिष्ठा ; नांवलौकिक . धण्यासी निष्ठेने वर्तोन आपले नंगाने राहोन कीर्ति सम्पादोन घेतल्या . - रा ८ . १५७ . २ दरारा . आधीच तुमचा नंग त्या रानी . धास्ती मुळेच त्यास जरब . - ख ८४१ . [ फा . नड्ग ]
०नामोश  पु. १ ख्याति ; कीर्ति . तुमचे नंगनामोश तुमचे वडीलाप्रमाणे व्हावे , हेच स्वामीस अगत्य . - रा ८ . १३६ . २ पराक्रम . त्याचप्रमाणे आमचे बाबांनी राजश्री राणबासाहेब नेणते होते त्यास हाती घेऊन भाऊपणे चालोन नंगनामोश करुन सेवा केली . - इमं १८८ . [ फा . नंग + अर . नामूस ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP