Dictionaries | References झ झडपणें Script: Devanagari Meaning Related Words झडपणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 jhaḍapaṇēṃ n Any winnowing or fanning instrument; a flapper or fan.. Ex. विठ्ठलें जैपासून झडपिलें ॥ संसार नावडे मन विटलें ॥. Also पंढरीचें भूत मोठें ॥ भावार्थी या झडपी नेटें ॥.To stoop--a bird of prey: also to dart or pounce upon; to spring or jump upon. Ex. तों करींचा पिंड झडपोनि ॥ घारी नेत अकस्मात् ॥. 3 To flap and flutter about. Ex. चाप उरीं दडपे झडपे ॥ मग आननपंक्ति धरे रचली ॥ झडपणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Any winnowing or fanning instrument.v t To fan, flap, winnow. To blast, affect, visit-a god or a भूत (fiend).v t To hold up-rain. To stoopa bird of prey. To flap and flutter about. झडपणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ धान्य , विस्तव यांवर वारा घालणें ; वारवणें . २ ( भूत , पिशाच्च , देवता इ० कांनीं ) पछाडणें ; झपाटणें . भूतें झडपोन मारिती । - दा १ . १० . ५९ . ३ झोडपणें ; मारणें . झोडपणें पहा . झडपीती वारुवांचे मोहाळें । - उषा १७२३ . ४ पकडणें ; धरणें . गरुड जसा गगनांतुनि वेगें उतरोनि पन्नगा झडपी । - मोकर्ण ४५ . ११ . - अक्रि . १ थांबणें ( पाऊस ). २ ( काव्य . ) झडप घालणें ; पक्षी इ० नीं ) उडी घालणें . तो करींचा पिंड झडपोनी । घारीनें नेला अकस्मात । - रावि ३ . १८७ . ३ धडपड करणें ; हातपाय झाडणें . चाप उरीं दडपे झडपे मग आननपंक्ति धरे रचली । - वामनसीता ११ . ४ झडणें ; धास्ती घेणें ; दडपून जाणें . बागुलभेणें काळ झडपे । कीं अंधारचक्रीं रवि हारपे । - जै ७८ . १४ . [ प्रा . दे . झडप्प ] न. वारा घालण्याचें साधन ; पाखडण्याचें साधन ; पंखा ; सूप . Related Words झडपणें झडपीव झडपींव झडपपंखा झडपाझडपी झडपणी हुदगणें हुदुगणें झडपणा उपणणें हुदकणें हुदुकणें हडपा झडपा झडपण झाडणें कर्ण હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP