Dictionaries | References

ससा

   
Script: Devanagari

ससा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A falcon.

ससा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A hare;
ससाणा  m  A falcon.

ससा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पांढर्‍या रंगाचा, कापसासारखा मऊ असा एक भित्रा प्राणी   Ex. ससा हा शाकाहारी जनावर आहे
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
   see : सशाचे मटण

ससा

  पु. ( व . ) सांचा ( शेव , कुरडया वगैरेचा ). - वशाप ८ . ५१ .
  पु. एक फार भित्रा प्राणि ; शश ; खरगोष . २ ससाणा याबद्दल संक्षेपानें वापरतात . ( गो . ) ससो . [ सं . शश ] ससाकुत्रा - पु . एक मुलांचा खेळ . - बाळमित्र १ . ७० . ससेधोकें - न . सशासारखी एकसारखी धास्ती , भीति वाटणें . ( क्रि० बाळगणें ; करणें ; लागणें ). ससेहोलपट - स्त्री . गडबड ; धांदल ; मारामार ; चेंचाचेंच ; सगळीकडून एकदम होणारा मारा ( सशास सर्वांनीं मिळून एकदम होलपटावें त्याप्रमाणें ). मारा , मारा , असें होऊन ससेहोलपट होऊन एक ठार झाला . - भाब १५ . मग चौकडून दत्ताजीशिंदे यास ससेहोलपट करावी . - भाब ६३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP