Dictionaries | References

सलाबत

   
Script: Devanagari

सलाबत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Majesty, awfulness, terribleness, imperativeness, authoritativeness, overawing or commanding influence. 2 Prevailingness or powerfulness; high prosperousness; command over or prevalence with fortune or destiny.

सलाबत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Majesty; powerfulness.

सलाबत     

 स्त्री. १ छाप ; वचक ; दरारा ; धाक ; धास्ती ; मजबुती ; जरब ; दत्ताजी शिंदे यांची दुराणीस सलाबत होती . - भाब ६२ . २ वर्चस्व ; प्राबल्य ; उत्कर्ष ; दैवानुकूल्य . - वि . मजबूत ; सुरक्षित . तो दुर्ग असाध्य सलाबत . - भाब ३ . [ अर . सलाबत् ‍ ]
०कुचा  पु. एक प्रकारचा चर , खंदक . सलाबत कुचे खणावयास बेलदार लाविले आहेत . - पेद १० . ४३ .
०पणा  पु. १ हुकमत ; वर्चस्व ; छाप पाडण्याचा गुण . २ उत्कर्ष ; भरभराट ; यशस्विता ; सुदैवीपणा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP