Dictionaries | References ब बिसाद Script: Devanagari See also: बिशात , बिशाद , बिसात , बिसादी Meaning Related Words बिसाद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 bisāta or da f See under बिशात. बिसाद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Property. Worth. Weight, significance, importance. बिसाद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. स्त्री. जिनगी ; बिशात पहा . नैबानें कुल बिसादी लुटून खालसा केली . - इमं ३३ .मालमत्ता ; सामान ; सामुग्री . नाहींतरी मालबिसातीची तमा न धरितां भांडियाचे माराखालीं तरांडें फोडून टाकून सलाबत पाडावी . - मराआ ३८ . - पेद २० . ३ .पैसा ; इस्टेत ; जिंदगी . वडिलांचे वेळची जी काय बिशाद होती ती आम्ही सर्वानीं वांटून घेतली .किंमत ; मोल ; महत्त्व . पागोट्याची बिशाद ती काय आणि भांडतां कशास ? शंभर रुपये म्हणजे बिशाद काय ? जातां जातां मिळवूं .सामर्थ्य ; ताकद ; मजाल ; प्राज्ञा ; हिंमत ; छाती . [ अर . बिसात ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP