Dictionaries | References

तेही

   
Script: Devanagari

तेही

   सना . ( काव्य ) त्यांनी ; त्यांही . मग आणिकु उपचारु केला तेही । तो सांगिजैलु आतां । - शिशु ७७२ . [ सं . तत ; म . ते + ही = तृतीया विभक्तीचा प्रत्यय ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP