Dictionaries | References

जुलमाचा रामराम

   
Script: Devanagari

जुलमाचा रामराम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A term for a service or work courteously yet imperatively exacted.

जुलमाचा रामराम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  (A compelled salutation.) A term for a work courteously yet imperatively exacted.

जुलमाचा रामराम

   अधिकार्‍याला रामराम करावाच लागतो. पण चांगल्‍या अधिकार्‍यांना आपण तो खुषीने करतो व वाईटांना तो केलाच पाहिजे म्‍हणून नाखुषीने करतो. निरुपायानें, नाखुषीने, शिक्षेच्या धाकामुळेच केलेली गोष्‍ट. ‘आज या घराला रामराम ठोकण्यापेक्षां घटकाभर जुलमाचा रामराम पत्‍करला’ -भा ९०. आज त्‍याच्याकडून जुलमाचा रामराम घेऊन मी संतुष्‍ट व्हायला कबूल होतो, पण तेही त्‍याने केले नाहीं!’ -उग्र ३.४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP