Dictionaries | References त तलफ Script: Devanagari See also: तलब , तवाणी , तवानी Meaning Related Words तलफ हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : नष्ट तलफ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 An ill-habit, a bad way, a penchant: also evil addictedness.talapha n A fold of a door. एकतलफी Of one fold. दुतलफी Of two folds. तलफ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An ill-habit.n A fold of a door. तलफ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तीव्र इच्छा ( व्यसनाचे संदर्भात ), हुक्की . तलफ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. गंजिफांच्या खेळातील एक पारिभाषिक शब्द . राजकी देणी नसल्यास व पडचोर हुकूम करावयाचा असल्यास प्रथम नातवानी देणी दिल्यानंतर तवानी देणी द्यावयाची असते . [ फा . ] स्त्री. ( गंजिफांचा खेळ ) गंजिफांच्या खेळांतील एक पारिभाषिक शब्द . दुसर्याच्या हातांतील वजीर इ० पडून आपल्या हातांतील एक्का , दुव्वा इ० पाने हुकूम करण्याकरितां त्या रंगाचे पान आपल्या जवळ नसल्यास आपण जे पान पालथे टाकतो त्यास तलफ म्हणतात . उपडपानी देणी . [ अर . तलफ ] स्त्री. वाईट खोड तलब पहा . तलफी , तलबी - वि . अमली ; शौकी ; कैफी ; व्यसनी . [ तलफ ]वि. उद्ध्वस्त ; बेचिराख ; ओसाड . मुर्हारी जगदेवराव सुभा येऊन पुणे जाळून लुटून तलफ केले . - इमं ५६ . - पेदसमा २१६ . [ अर . तलफ ] न. दाराचे झडप , फळी . उदा० तलफी = एक झडप असलेले ; दुतलफी = दोन फळ्या असलेले ( दार ). तलफ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 तलफ(ब) चढणेंपगार तुंबणेंपगाराची बाकी राहणें. ‘त्या समयी आरबांची तलफ चढली होती. ती सरकारनें तलफ दिली.’-पेब ११७. Related Words तलफ नातवानी तलफ destroyed ruined किंव फुकट बिसनी, तंबाखू उसनी तल्लफ गरीब घेर छिंकणी, राजघेर हुक्को, साधारण घेर बिडी, ने बेठा बेठा फुंको कलुली कलोली मागु कळना भीक तर बिडी ओढूक शीक मरग वजिरात गरीबाची तपकीर, अमीराचा हुक्का कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक उम्दा मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक घेणी तलब दाबणे मिरी टीप दाब सर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP