Dictionaries | References ट टोमणा Script: Devanagari See also: टोमणें Meaning Related Words टोमणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ṭōmaṇā m टोमणें n A blow upon the विटी in the play of विटीदांडू. 2 fig. A sly hit; a sarcastic reflection; a taunt. टोमणा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m टोमणेंn A blow. A sly hit; a sarcastic reflection; a taunt. टोमणा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आघात ( शाब्दिक ), छद्मी भाषण , टोला , फटका , मर्मभेदक भाषण , रट्टा , व्याजोक्ती . टोमणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्यास त्याने केलेल्या अनुचित किंवा अशोभनीय वागणुकीची त्याला स्पष्ट परंतु कटू शब्दात स्मरण करवून लज्जित करण्यासाठी किंवा एखाद्यास दुःखी करण्यासाठी केले जाणारे कथन Ex. गीतेला तिच्या सासूने दिसण्यावरून अनेकदा टोमणे मारले. ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:टोला कोपरखळीWordnet:asmইতিকিং bdनारना बुंनाय benব্যঙ্গোক্তি gujટોણો hinताना kanವ್ಯಂಗ್ಯ kasپام kokथोमणो malഇടിച്ചുപറയല് mniꯀꯔꯦꯝꯅꯕ nepकटाक्ष oriକଟାକ୍ଷ panਤਾਨਾ sanवाक्ताडनम् tamகேலிப்பேச்சு urdطعنہ , طنز , آوازہ , टोमणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुन . १ ( विटीदांडू ) विटीला मारलेला टोला , रट्टा , आघात . २ ( ल . ) व्याजोक्ति ; खोंच ; मर्मभेदक टीका ; टचका ; छद्मी भाषण . [ का . ] पु. १ टोमणा . ठोंबरा अर्थ २ पहा . ( क्रि० मारणें ). २ ( कों . ) गुद्दा ; ठोसा . ३ ( कु . ) कणकीच्या - कळकाच्या कोंबाचा लहान तुकडा .०ठोंसरा पु. आघात ; टोमणा . ठोमणे ठोसरे खाल्लेला - वि . टक्केटोणपे खाल्लेला ; अनुभविक ; जगांतील हाल , संकटें इ० अनुभवून शहाणा बनलेला . Related Words टोमणा टोमणा मारणे پام ঠাট্টা কৰা ইতিকিং ব্যঙ্গোক্তি କଟାକ୍ଷ ਤਾਨਾ ટોણો थोमणेवणी नारना बुंनाय கேலிப்பேச்சு హేళన చేయడం ഇടിച്ചുപറയല് കളിയാക്കല് प्रहसनम् थोमणो ताना கிண்டல் ವ್ಯಂಗ್ಯ gibe jibe slam कटाक्ष ব্যঙ্গ করা મજાક કરવી व्यंग्य करना वाक्ताडनम् barb తాళం shot shaft आणेक खुमणॉ टोला मारणे dig कोपरखळी मारणे tauntingly आणको ऑपार नांगी मारणें टेंपरा अवक्षेण रामटोमणा ठोंचला उलठणी उचकनें दोलहणा टणाटणा taunt ओठविणें ओठाविणें टुमा टोला कोपरखळी अहाडून पहाडून कुचा घालून पाडून बोलणें बोचरा ठपकारणें ठबकारणें डोहणा ढोसरा शालजोडींतला देणें शालजोडींतला मारणें शालजोडींतून मारणें देणें टणटणां टणटण sarcasm इंग्रेज अवक्षेप दांत पाडणें बोचणें टणकारा टोलाविणें ठसकारा ठसठोंबरा डापरणें डेवणे कुच्या नांगडा नांगा टणका टाफरणें टेपलणें ठोंबरा ठोमरा डाफरणें comic गुच्चा उचकणें टापरणें ठसठशीत ठसठसीत ठुशी इंग्रज टांप टापर ठसका उलथा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP