Dictionaries | References

ठुशी

   
Script: Devanagari

ठुशी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  एके तरेचो अळंकार   Ex. ठुशी गळ्यांत घालतात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benঠুস্সী
gujઠુસ્સી
hinठुस्सी
kasٹُھسی
oriଠୁସ୍ସୀ
panਠੁੱਸੀ
urdٹھسی

ठुशी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A thrashed ear of wheat having a few corns remaining. 4 A blow with the fist, a poult or punch. 5 A small powder-mine.

ठुशी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A neck-trinket of women.

ठुशी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सोन्याच्या टिकल्यांचा किंवा पेट्यांचा काळे मणी लावलेला गळ्यांत घालायचा दागिना   Ex. इरकळी लुगडे, कानात बुगडी आणि गळ्यात ठुशी घालून ती मंचावर आली.

ठुशी     

 स्त्री. १ स्त्रियांच्या गळयांतील एक सोन्याच्या टिकल्यांचा किंवा पेटयांचा व खालीं मणी लाविलेला दागिना . या पेटयांचा आकार इंग्रजी डब्ल्यूसारखा असून त्यांची संख्या ५१ तिकोनी कापडी तुकडा , बगल . ३ मळणीनंतरचें थोडेसे दाणे राहिलेलें गव्हाचें कणीस . ४ बुक्की ; ठोसा ; गुद्दा . ५ सुरुंगाची दारू , किंवा लहान सुरुंग . ६ ( ल . ) टोमणा . जाणूनबुजून तिनें ही ठुशी दिली होती . - के १ . ७ . ३० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP