Dictionaries | References ट टोमणा Script: Devanagari See also: टोमणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 टोमणा A dictionary, Marathi and English | Marathi English | | ṭōmaṇā m टोमणें n A blow upon the विटी in the play of विटीदांडू. 2 fig. A sly hit; a sarcastic reflection; a taunt. Rate this meaning Thank you! 👍 टोमणा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m टोमणें n A blow. A sly hit; a sarcastic reflection; a taunt. Rate this meaning Thank you! 👍 टोमणा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. आघात ( शाब्दिक ), छद्मी भाषण , टोला , फटका , मर्मभेदक भाषण , रट्टा , व्याजोक्ती . Rate this meaning Thank you! 👍 टोमणा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun एखाद्यास त्याने केलेल्या अनुचित किंवा अशोभनीय वागणुकीची त्याला स्पष्ट परंतु कटू शब्दात स्मरण करवून लज्जित करण्यासाठी किंवा एखाद्यास दुःखी करण्यासाठी केले जाणारे कथन Ex. गीतेला तिच्या सासूने दिसण्यावरून अनेकदा टोमणे मारले. ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:टोला कोपरखळीWordnet:asmইতিকিং bdनारना बुंनाय benব্যঙ্গোক্তি gujટોણો hinताना kanವ್ಯಂಗ್ಯ kasپام kokथोमणो malഇടിച്ചുപറയല് mniꯀꯔꯦꯝꯅꯕ nepकटाक्ष oriକଟାକ୍ଷ panਤਾਨਾ sanवाक्ताडनम् tamகேலிப்பேச்சு urdطعنہ , طنز , آوازہ , Rate this meaning Thank you! 👍 टोमणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुन . १ ( विटीदांडू ) विटीला मारलेला टोला , रट्टा , आघात . २ ( ल . ) व्याजोक्ति ; खोंच ; मर्मभेदक टीका ; टचका ; छद्मी भाषण . [ का . ] पु. १ टोमणा . ठोंबरा अर्थ २ पहा . ( क्रि० मारणें ). २ ( कों . ) गुद्दा ; ठोसा . ३ ( कु . ) कणकीच्या - कळकाच्या कोंबाचा लहान तुकडा .०ठोंसरा पु. आघात ; टोमणा . ठोमणे ठोसरे खाल्लेला - वि . टक्केटोणपे खाल्लेला ; अनुभविक ; जगांतील हाल , संकटें इ० अनुभवून शहाणा बनलेला . Related Words टोमणा टोमणा मारणे थोमणेवणी नारना बुंनाय கேலிப்பேச்சு پام హేళన చేయడం ঠাট্টা কৰা ইতিকিং ব্যঙ্গোক্তি ਤਾਨਾ କଟାକ୍ଷ ટોણો ഇടിച്ചുപറയല് കളിയാക്കല് थोमणो ताना प्रहसनम् கிண்டல் ವ್ಯಂಗ್ಯ gibe कटाक्ष वाक्ताडनम् व्यंग्य करना slam barb jibe తాళం ব্যঙ্গ করা મજાક કરવી shot shaft आणेक खुमणॉ टोला मारणे dig कोपरखळी मारणे tauntingly आणको ऑपार नांगी मारणें टेंपरा अवक्षेण ठोंचला रामटोमणा उलठणी उचकनें टणाटणा दोलहणा taunt ओठविणें ओठाविणें टुमा टोला कोपरखळी कुचा घालून पाडून बोलणें शालजोडींतला देणें शालजोडींतला मारणें शालजोडींतून मारणें देणें अहाडून पहाडून ठपकारणें ठबकारणें डोहणा ढोसरा बोचरा टणटणां टणटण इंग्रेज sarcasm अवक्षेप दांत पाडणें टणकारा टोलाविणें ठसकारा ठसठोंबरा डापरणें डेवणे बोचणें कुच्या टणका टाफरणें टेपलणें ठोंबरा ठोमरा डाफरणें नांगडा नांगा उचकणें गुच्चा टापरणें ठसठशीत ठसठसीत ठुशी comic इंग्रज टांप टापर ठसका उलथा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP