Dictionaries | References ज जिणें Script: Devanagari See also: जिणणें , वाचणें Meaning Related Words जिणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Living, life, existence.To live, exist, have being. Often conjoined with वांचणें. जिणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v i To live and hold out.n Living and getting on, holding on, -one's way in life.n Living, existencev i Live, exist. जिणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. जिंकणें ; जिंतणें . कळें कीर्तीसीं जिती । - ज्ञा १ . ११३ . कन्यात्रय जिणोनि पैजा । अनुजालागीं करणें भाजा । - मुआदि २३ . १०४ . [ सं . जि . प्रा . जिण = जिंकणें ] जिणता - वि . जिंकणारा . तो जिणता ना हारवी । - ज्ञा १४ . ३३८ . न. जीवित ; प्राण ; अस्तित्व अशा तुज न जो भजे मनुज धिक तयाचें जिणें । - केका ११ . [ सं . जीवन ; हिं . जिना ] - अक्रि . जिवंत राहणें ; अस्तित्वांत असणें ; जगणें ( वांचणें याच्याशीं नेहमीं जोडून योजना ). विश्व सर्व जेणें जिये । - ज्ञा ८ . ८८ .अ.क्रि. ( महानु .) जगणें ; वांचणें . ' ती ठाई सिंपिला आणि जियाला .' - उच ८ . ( सं . जीव् )०वाचणें न. जगून आपलें बरें चालणें ; मनाप्रमाणें दिवस काढणें . माझें जिणें वांचणें कसेंहि करून चाललेंच आहे . - अक्रि . ( जिणेंचें जोरदार रूप ) जिवंत राहाणें व निभावणें ; टिकणें ; टिकाव धरणें . Related Words जिणें फजीतीचें जिणें मोनजातीचें जिणें क्षणिक बुद्धि असणें (त्याचें) जिणें व्यर्थ कुत्र्याचें जिणें कुत्र्याचें जिणें, फजितीला काय उणें लाह्याचें खाणें आणि मुलीचें जिणें सारखेंच जिणें वांचणें फजितीचें जिणें मरुन जिणें विद्याहीन वांचेः जिणें गर्धवाचेंः जसें जिणें, तसें मरणें फटफट जिणें, लाजिरवाणें पराधीन जिणें, पुस्तकी विद्या दरिद्री जिणें अन् जिभेला चवणें श्रमाविणें जिणें। तर होबो अन्नाविणें॥ واریاہ بَتر খারাপ থেকে খারাপতর બદથી બદતર ਬਦ ਤੋਂ ਬਦਤਰ बद से बदतर மிகவும் கெட்ட అతినికృష్టమైన ಹದಗೆಟ್ಟ ഏറ്റവും നികൃഷ്ടമായ नटणें दिमाखाचें अन् जिणें कवडी कामाचें चालत्या गाड्याला खीळ घालणें, त्याचें फुकट जिणें ह्या पोटाचें पाड जिणें, हाचे खातीर घेवचें उणें ज्या घरी बळ असे वनितेचें। त्या घरीं धिक् जिणें पुरुषाचें।। परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही शेरा तांदुळा खाणें काय? बायको मेली जिणें काय? काठी मोडली टेंकणें काय? जिणी आडळू रामकृष्णपंथ अट्टाहास्य प्राणे जाणें जाणटी मान तुकविणें टिटघर टिटेघर डोक्यांत दगड पडणें संन्यासिणी जियालें जुवार आमचें ऐकतें कोण, कुत्रे? धिगधिग धिगधिगां झुगझुग उपलाणें उपलानें कृषी हीणवर लोकमताचा मान, राजाचा घेतो प्राण रासो झुगझुगां उड सैम जेणें तरणाटी समाचार घेणें टुकटुकां पराधीन जिअणें ठरविणें संघट्टन हा ण भावीण मेंग विसंवाद संघटटन संघटणें संघष्टण संघष्टन संघृष्टन टुकटुक कृषि जुवा धिक् संघटण संघटन भजणें जाण जीवित जाणें आर्य कुत्रा हीन लोपामुद्रा भार मरण शांत अमृत अर्ध मान घर राम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP