Dictionaries | References

मेंग

   
Script: Devanagari

मेंग

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   mēṅga f The exuvies or slough of a snake.

मेंग

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  The slough of a snake.

मेंग

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : कात

मेंग

  स्त्री. सापाची कात , कवच . ( क्रि० टाकणें ) [ सं . मृतांग ] मेंगचोट , मेंगा , ग्या - वि .
   बुळा ; षंढ ; निर्वीर्य ; नेभळट . तुका म्हणे मेंग्या गाढवाचें जिणें । - तुगा २९५५ .
   ( ल . ) दुबळा ; गयाळ ; मूर्ख , गायतोंड्या ; अनिश्चयी .
   पराक्रमशून्य ; निष्क्रिय . रामजी मेंगा माणूस आहे . [ मेंग ] मेंगटा - वि . ( कु . ) अजागळ ; निर्बल रेडा मारील म्हणून गडबडूं नका . मेंगटा आहे तो . [ मेंगा ] मेंगावणें , मेंगणें , मेंगेस येणें - अक्रि . ( राजा . )
   ( सापानें ) आपली कात टाकणें .
   ( ल . ) भिऊन माघार घेणें ; कचरणें ; कचणें ; कचकणें . [ मेंग ] मेंगें - न . गयाळ , मूर्ख , नामर्द , मेंग्या मनुष्य . मेंग्यामारवाडी - पु . बाहेरुन दिसण्यांत भोळवट पण आंतून कावेबाज असलेला मनुष्य . मेंग्या साप - पु . ( ल . ) खुनशी ; आड गांठ्या मनुष्य .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP