Dictionaries | References

कांति

   
Script: Devanagari
See also:  कांती

कांति     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : चमक, शोभा

कांति     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Beauty, splendor, light, lustre. 2 pop. कांती f The exuvies or slough of a snake.

कांति     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Beauty, lustre. The slough of a snake.

कांति     

 स्त्री. सर्पांची कांत ; मेंग . ( सं . कृति )
 स्त्री. १ तेज ; सौंदर्य ; शोभा ; प्रकाश . ' अवयकांतीची भाव । तैसी दिसें । ' - ज्ञा . ६ . २५३ . ' कनकासवें जैसी कांति । ' - एरुस्व १ . १६ . २ देह ; काया ; ' काया सांगों सुख झालें आलिंगनें । निवाली दर्शनें कांति माझी । ' - तुगा ६१७ . ' पेटली सकळ कांति रोमावळी । नावरे हे होळी दहन जालें । ' - तुगा ६५० . ( सं . कम् = सोभणें - कांति )
०करणें   ( बे ) शंकराच्या पिंडीच्या वर तजेलदार गिलावा करणें .
०पुंज  पु. तेजाचा पुंजका . ' त्यावर कांहीं ठिकाणीं कांतुपुंज असावेत असा भास होतो .' - सुर्यावरील ठिपके . आगरकर .
०मान वि.  ज्याचें अंगीं तेज , पाणी आहे असा ; तेजस्वी ; सतेज ; सुंदर ; तेज ; पुंज ( सं .)

कांति     

See : शोभा

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP