Dictionaries | References

बाळसें

   
Script: Devanagari

बाळसें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
The chubbiness or plumpness of infancy. v घे, ये. Ex. तुझ्या होटांवरचें बा0 वाळलें नाहीं. 2 fig. The bloom, lustre, or freshness of youngness or recency in general.

बाळसें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  The chubbiness or plumpness of infancy.

बाळसें     

 न. 
मूल साधारणत : एक वर्षाचें होईपर्यंत त्याच्या अंगावर दिसणारी पुष्टता ; तान्ह्या किंवा लहान मुलांचा गुबगुबीतपणा ; लठ्ठपणा . ( क्रि०घेणें ; येणें ). ऐसें लेंकरुं एक । प्रसवली हे देख । जयाचें तिन्हीलोक । बाळसें गा । - ज्ञा १४ . १०६ .
( ल . ) टवटवी ; तजेला ; नवीनपणा ; कांति ( तारुण्याची किंवा बाल्यावस्थेची ). [ बाळ ]
०दार वि.  गुटगुटीत ; गुबगुबीत ; लठ्ठ ; बाळसें घेतलेला ; गोंडस .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP