Dictionaries | References

नव्हाळी

   
Script: Devanagari
See also:  नवी नवलाई , नवी नवाई , नवी नवाळ , नवी नवाळी , नव्हती , नव्हाळ

नव्हाळी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   navhatī, navhāḷa, navhāḷī see नवती &c.

नव्हाळी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   see नवती &c.

नव्हाळी

  स्त्री. नवाळी पहा . २ नावीन्य ; अपूर्वता ; नवलाई . वाणितां वनमाळी । शब्दसुखाची होए नव्हाळी । - शिश्य २३ . ऐसी भजनभावाची नव्हाळी । सेवकाजवळी स्वामी तिष्ठे । - एभा ३ . ३४७ . २ प्राप्ति . मग पावेन नव्हाळी । ब्रह्मसुखाची । - विपू १ . १ . उत्तम गुणाची मंडळीसत्त्वधीर सत्त्वागळी । नित्यसुखाची नव्हाळी । अजादुग्धाची । - रास ५ . ८०७ . ४ बहर ; भर . की प्रथमवयसाकाळी । लावण्याची नव्हाळी । प्रगटे जैसी आगळी । अंगानअंगी । - ज्ञा १ . ४२ . ५ कांति ; तेजगी . करुनी निजकुळाची होळी । सरस्वतीतीरी वनमाळी । टेंकोनि बैसला पिंपळातळी । चरणनव्हाळी आरक्त । - एभा ३० . २१३ . नवाळी सर्व अर्थी पहा . [ नवाळी ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP