Dictionaries | References र रोम { rōmḥ } Script: Devanagari Meaning Related Words रोम हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun इटली की राजधानी Ex. जब रोम जल रहा था तब नीरो बाँसुरी बजा रहा था । ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmৰোম bdरम gujરોમ kanರೋಮ್ kasروم kokरोम malറോമാനഗരം mniꯔꯣꯝ oriରୋମ sanरोमः tamரோம் telరోమ్ urdروم See : रोआँ, रोआँ रोम कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun इटालीचें राजपाटण Ex. जेन्ना रोम जळटालें तेन्ना निरो मुरली वाजयतालें ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmৰোম bdरम gujરોમ kanರೋಮ್ kasروم malറോമാനഗരം mniꯔꯣꯝ oriରୋମ sanरोमः tamரோம் telరోమ్ urdروم रोम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A hair of the body. रोम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A hair of the body. रोम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun इटली या देशाची राजधानी Ex. रोम हे खूप सुंदर शहर आहे ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmৰোম bdरम gujરોમ kanರೋಮ್ kasروم kokरोम malറോമാനഗരം mniꯔꯣꯝ oriରୋମ sanरोमः tamரோம் telరోమ్ urdروم See : लव रोम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. शरीरावरील केस ; लव . [ सं . ]०कूप पु. शरीरराच्या कातडीवरील फार बारीक भोंक ; रोमाचे छिद्र . [ सं . ] ज्याचे रोमकूपी ब्रह्मांडकोटी । तो हरि वैकुंठी नांदत । - एभा २४ . २६० .०बीज न. केसांचे मूळ . तंव बाहेरी विरुढी करपे । रोमबीजांची । - ज्ञा ६ . २३४ . रंध्र न .त्वचेतील सूक्ष्म छिद्र ; रोमकूप पहा . त्याच्या सर्व रोमरंध्रातून घाम आला म्हणजे ताप निघेल .( सामा . ) रोम ; केंस . रोमरंध्रि चैतन्य खेळवी राष्ट्राच्या ईश्वरा । - राष्ट्रीय पद्यमाला . [ रोम + रंध्र ]०रक्षा रोमरक्षा व्यतीपात - स्त्री . अव . पु . एखाद्या कामाचा निरर्थकपणा दाखविण्याकरितां हे शब्द योजतात . उदा० त्याचे कां तूं नादास लागला आहेस , तेथे काय रोमरक्षा आहेत ? रोमरक्षा या शब्दाचा एकवचनी प्रयोग पुढील वाक्यांतील धूळ , राख , माती याप्रमाणे होतो . तेथे काय धूळ आहे ; त्याला काय राख समजता ; तेथे काय माती मिळणार आहे .०राजी स्त्री. केसांची ओळ , रांग [ सं . ]०शांति स्त्री. जननेंद्रियावरील केस वाढणे . [ सं . ] शुचि स्त्री . केंस नसणे ; केशरहितपणा . रोमशुचि जैसी । तळहातासी । - ज्ञा १७ . २३५ .०हर्ष पु. अंगावरचा कांटा ; रोमांच पहा .०हर्षण न. रोमांच उणे राहणे . मग त्याच्या अंगावर रोमहर्षण होणे तर दूरच . - सासं २ . १७४ .भय , धाक दाखविणे . तुम्ही ठासून राहावे म्हणजे त्यांच्याने रोमहर्षण होत नाही . - भाब १४ .०हर्षवायु पु. ज्यांत रोमांच उभे राहून फार हसूं येते असा वातिविकार . रोमागणित क्रिवि . प्रत्येक केंसाबरोबर ; केसागणित . रोमांच पु . अतिशय आनंद , भय , प्रीति , इ० विकारांच्या प्राबल्याने अंगावर उभा राहणारा कांटा ; अंगावरील केस ( लव ) ताठ उभे होणे . आपाद कंचुकित । रोमांच आले । - ज्ञा ९ . ५२७ . रोमाचळ पु . कांटा ; रोमांच . आंगी रोमांचळ उठीले । - उषा ६२ . ६ . रोमांचित वि .आनंदातिशयाने किंवा इतर विकृतीमुळे ज्यावर केंस उभे राहिले आहेत असे ( शरीर ); ज्याच्या अंगावर कांटा उभा राहिला आहे असा ( माणूस ); रोमांचित धर्म म्हणे , बाई गातिल तुझा प्रभाव सती । - मोवन १३ . ८१ . रोमावली - ळी - स्त्री .केसांची रांग - पंक्ति - ओळ .छातीपासून खाली बेंबीपर्यंत गेलेली पोटाच्या मध्यभागची केसांची रांग . सागरी लहरींची नव्हाळी । तैसी उदरी त्रिगुण त्रिवळी । कर्माकर्म रोमावळी । बहिर्मुख वाढलिया । - एभा १ . ३६ . [ सं . रोम + आवलि ] रोमाळ - वि . केंसाळ ; फार केसांचा . एक अस्वलाकार रोमाळ । - मुआदि १० . ९९ . रोम A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 रोम m. 1.m. (of uncertain derivation, but cf.1.रोप) a hole, cavity, [L.] रोम n. n. water, [L.] रोम m. 2.m. the city Rome, [Cat.] (cf.बृहद्-रोम and next)pl.N. of a people, [VP.] रोम a 3. 4. . See under 1. रोमन्.रोम 3. in comp. for रोमन्.रोम 4. (ifc.) = रोमन् (cf.अ- दीर्घ-, स-र्°). रोम The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 रोमः [rōmḥ] A hole, cavity. -Comp.-निलयः the skin; [Mātaṅga L.4.2.] -रोमम् Water. रोम Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 रोम n. (-मं) Water. m. (-मः) A hole. Related Words रोम साही रोम करडेक केंस रोम एकचि fuzz tomentum hair eternal city capital of italy italian capital roma rome روم ৰোম ରୋମ રોમ रोमः quill రోమ్ ರೋಮ್ റോമാനഗരം रोम एका दिवसांत बांधलें गेलें नाहीं देणें घेणें रोम, माझ्या कामाला झोंब ਰੋਮ साळिंदर साळी-कांटो ଝିଙ୍କ କଣ୍ଟା शल्यलोमः ਸਾਹੀ ਰੋਮ সজারুর কাঁটা முள்ளம்பன்றி ரோமம் ரோம் ముండ్లపందివెంట్రుక ಮುಳ್ಳುಹಂದಿಯ ರೋಮ ദര്ഭമുന pilus রোম સિસોળિયું रम gustatory hair hair follicle hair cell hair bulb hair cuticle hair follicles hair germ hair gland hair horn hair papilla hydrophobe hair urticating hair sensory hair साही काँटा शल्यलोम रुमशाम root hair tenent hair plumose hair scale hair शमर रोमोत्पात रोमोद्गति रोमविक्रया रोमविध्वंश संवेजन half cell रोमण्वत् चित्तराज झरक रोमकर्णक रोमकेशर रोमभूमि रोमोद्भेद रौमहर्षणक ध्वजाग्र वेटिकन शार rom seta वैटिकन शहर झरझरणें रोमबद्ध रोमवत् रोमविकार रोमांबर रोएँदार रोमी रोमगुच्छ रोमलता रोमाली रोमोद्गम रुम मृगरोमज mustache bristle glandular hair horripilate cirrus अडूसा व्हॅटिकन सिटी रोमरंध्र रोमहर्ष Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP