Dictionaries | References

घडण

   
Script: Devanagari

घडण     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : साचो

घडण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 Forming or modeling skill, workmanship. 3 The price of smith-work.

घडण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f 
घडवण   Form. Workmanship.

घडण     

ना.  आकार , आकृती , घाट , जडणघडण , डौल , निर्मिती , बनावट , रचना .

घडण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  घडवल्यावर मिळणारे रूप   Ex. ह्या चांदीच्या भांड्याची घडण फार चांगली आहे.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घाट आकार
Wordnet:
hinगढ़न
See : निर्मिती, घडणावळ

घडण     

 स्त्री. १ ( घडून केलेल्या वस्तूंचा ) घाट , डौल ; आकार ; ढाळ . या दागिन्याची घडण चांगली आहे . २ घडण्याचें कौशल्य , हातोटी . या सोनाराच्या घडणीपेक्षां त्या सोनाराची घडण चांगली आहे . ३ ( दागिने , भांडीं ) घडण्याची , बनविण्याची मजुरी ; घडणावळ . ४ घटना ; कृति - न . भांडीं घडण्याकरितां कासारास दिलेला धातूचा पत्रा , मोड इ० त्या सोनारापाशीं दोन महिने घडण दिले आहे . [ सं . घटन ; प्रा . घडण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP