दागिने घडविण्याची किंवा सोनाराच्या कामाची मजुरी
Ex. रमेश घडणावळीतून काही पैसे वाचवून बँकेत भरतो./ह्या हाराची घडणावळ जास्त आहे.
ONTOLOGY:
वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
malസ്വര്ണ്ണപണിക്കുള്ള കൂലി एखादी वस्तू इत्यादी घडविण्याची मजुरी
Ex. शिल्पकार ह्या मूर्तिची घडणावळ एक हजार मागत आहे
ONTOLOGY:
वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)