Dictionaries | References

शिंदेशाही

   
Script: Devanagari
See also:  शिंदेशाई

शिंदेशाही     

वि.  १ कापड , दागिने इत्यादिसंबंधीं विशिष्ट तर्‍हा , घडण असणारें . शिंदेशाई पागोटें , तोरडया , तोडा इ० २ शिंद्याचें राज्य , दरबार इ० संबंधीं ; शिंद्यांच्या अमलांतील . - स्त्री . शिंद्याचें राज्य , अंमंल , सत्ता . [ शिंदे + शाई ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP