Dictionaries | References आ आरोळी Script: Devanagari See also: आरोसा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आरोळी A dictionary, Marathi and English | Marathi English | | A loud call. 2 A loud bawling or roaring. Rate this meaning Thank you! 👍 आरोळी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | see under अ. Rate this meaning Thank you! 👍 आरोळी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. गर्जना , ललकारी . ना. ओरडून सांगणे , गर्जणे , गर्जना करणे , जोराची हाक , पुकारा , मोठयाने ओरडणे , ललकारी , हाळी . Rate this meaning Thank you! 👍 आरोळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. स्त्री. कणीक व हरभर्याचें पीठ एकत्र करुन त्यांत तूप व मीठ घालून , साखर , वेलची इ . घालून तिंबून ते भजाप्रमाणें तळून करतात . - गृशि ३९ . जोराची हांक ; ललकारी . अरोळी पहा . ( क्रि० ठोकणें ; मारणें ). गाखर ; निखार्यावर भाजलेली जाड पोळी . मोठ्यानें ओरडणें , गर्जणें ; गर्जना करणें . बाळें चरफडतां देखे जाळीं । आक्रंदोनि दे आरोळी । - एभा ७ . ६०० . [ सं . आ + रु = आवाज करणें ] म्ह० अस्वला आधीं आरोळी = संकट येण्यापूर्वीच त्याबद्दल गाजावाजा करणें . सरकारनें आपलें नवें धोरण जाहीर करण्यापूर्वीच अस्वलाआधीं आरोळी या न्यायानें जनतेनें आपल्या गार्हाण्यांची दाद सरकारपुढें मांडली पाहिजे . - सासं २ . २३८ . चांदकी ; पानगी ; अरोळी . [ अहार = निखारा + पोळी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP