Dictionaries | References

डरका

   
Script: Devanagari
See also:  डरकण , डरकणी , डरकाणी

डरका     

नस्त्रीपु . ( वाघ , बैल इ० ची ) गर्जना ; डरकाळी ; आरोळी ( क्रि० फोडणे ; मारणे ; घालणे ; करणे ). [ ध्व . डर , डरकणे ] डरकणे - अक्रि . १ गर्जना करणे ; डरकाळी मारणे ( वाघ , बैल इ० नीं ). २ डराव करणे ( बेडकाने ). ३ ( ला . ) आग पाखडणे ; रागावून बोलणे . [ ध्व . डर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP