Dictionaries | References ट टाहो Script: Devanagari Meaning Related Words टाहो A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . v फोड, घे. Also the first cry of a child on drawing the vital air. v फोड. 3 A loud call or bawl. Ex. टाहो फोडितां बाळक ॥ सिंहगर्जनेसारखी हाक ॥; also न सोडीरे भावो टाकीं हा संदेहो ॥ रामकृष्णीं टाहो फोडी नित्य ॥. 4 The stirrring of the heat and expansion of the air in a soil, and, thus, the rising to the surface of its moisture. v फुट. Ex. जमि- नीला टाहो फुटला. टाहो Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f The long cry of children.v मार, भर, दे. m The cry of certain birds (viz. of the peacock, crane, &c.) The long-continued crying or whining or moaning (as of a child).-फोड, घे. v A loud call or bawl. The stirring of the heat and expansion of the air in a soil, and, thus, the rising to the surface of its moisture.v फुट. टाहो मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आक्रोश , आरोळी , किंकाळी , किराळी , घोष . मोठयाने रडणे , विलाप , हंबरडा ( मोठयाने आणि सतत हे दोन भाव व्यक्त करायचे असतील तेव्हा हा शब्द वापरतात ). टाहो मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun रडण्याच्या सुरुवातीला होणारा मोठा आवाज Ex. अर्भकाचा टाहो ऐकताच आई सुखावली See : केका टाहो महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ ( मोर , बगळा इ० ) कांहीं पक्ष्यांचें ओरडणें . ( त्यावरून ) २ दीर्घ आक्रोश ; रडें ; ओरड ( मूल इ० चें ). ( क्रि० फोडणें ; घेणें ); तसेंच मूल उपजल्यानंतरचें पहिलें रडें , टयाहां टयाहां . ( क्रि० फोडणें ). झाला कुमार अदभुतरूप करी तत्क्षणींच तो टाहो । - मोसभा १ . ८० . ३ हंबरडा ; मोठयानें हांक मारणें ; घोष ; गलबला . तुका करी टाहो । पाहे रखुमाईचा नाहो । - तुगा २१४२ . ४ जमिनींतून वाफा निघणें . ( क्रि० फुटणें ). ५ लाभ . [ घ्व . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP