Dictionaries | References ड डरकाणी Script: Devanagari See also: डरकण , डरकणी , डरका Meaning Related Words डरकाणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 नस्त्रीपु . ( वाघ , बैल इ० ची ) गर्जना ; डरकाळी ; आरोळी ( क्रि० फोडणे ; मारणे ; घालणे ; करणे ). [ ध्व . डर , डरकणे ] डरकणे - अक्रि . १ गर्जना करणे ; डरकाळी मारणे ( वाघ , बैल इ० नीं ). २ डराव करणे ( बेडकाने ). ३ ( ला . ) आग पाखडणे ; रागावून बोलणे . [ ध्व . डर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP