Dictionaries | References

रेखाटणे

   
Script: Devanagari
See also:  रेखटणे

रेखाटणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  एखादा विषय, वस्तू व्यक्ती इत्यादींचे अशा प्रकारे लिखित वर्णन करणे अथवा कथन करणे की त्यांची प्रतिमा वा त्यांचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर राहील   Ex. त्याने आपल्या पुस्तकात त्या व्यक्तीच्या कर्तृत्वाचे चित्तवेधक चित्र रेखाटले आहे. / लेखिकेने एका स्वतंत्र स्त्रीचे व्यक्तिमत्व रेखाटले आहे.
HYPERNYMY:
वर्णन करणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
रेखटणे
Wordnet:
asmঅংকন কৰা
kanಚಿತ್ರ ಬಿಡಿಸು. ಚಿತ್ರಿಸು ಚಿತ್ರ ಬರೆ
kasوۄتلاوُن
mniꯁꯩꯊꯥꯕ
oriଚିତ୍ରିତ କରିବା
sanवर्णय
urdتصویرکشی کرنا , واقعات بتانا , عکاسی کرنا , کھینچنا
See : चितारणे, काढणे

रेखाटणे     

स.क्रि.  
( कागद , भिंत इ० वर ) चित्र , आकृति , शब्द इ० काढणे .
( कागद , भिंत इ० वर ) अव्यवस्थितपणे रेघोट्या काढणे ; रेघा काढून विरुप करणे ; चितारणे . [ रेखणे ] रेखटणी , रेखाटणी , रेखणी - स्त्री .
आकृत्या किंवा रेषा काढणे ; आंखणे .
वर्णन ; विस्तार ; आखणी .
आखण्याची पट्टी ; आंखण्याचे साधन ; रुळ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP