Dictionaries | References र रेखटणे Script: Devanagari See also: रेखाटणे Meaning Related Words रेखटणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : रेखाटणे रेखटणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. ( कागद , भिंत इ० वर ) चित्र , आकृति , शब्द इ० काढणे .( कागद , भिंत इ० वर ) अव्यवस्थितपणे रेघोट्या काढणे ; रेघा काढून विरुप करणे ; चितारणे . [ रेखणे ] रेखटणी , रेखाटणी , रेखणी - स्त्री .आकृत्या किंवा रेषा काढणे ; आंखणे .वर्णन ; विस्तार ; आखणी .आखण्याची पट्टी ; आंखण्याचे साधन ; रुळ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP