Dictionaries | References

भुंगा

   
Script: Devanagari

भुंगा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A black bee. 2 A head-ornament of females of the shape of this bee.

भुंगा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A black bee.

भुंगा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  काळ्या रंगाचे एक कीटक   Ex. भुंगा फुलाभोवती फिरतो.
ONTOLOGY:
कीट (Insects)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
भ्रमर भोवरा
Wordnet:
asmভোমোৰা
bdबामब्लेमा
benমধুরসিক
gujભમરો
hinभौंरा
kanದುಂಬಿ
kasدَچھہٕ پونٛپُر
kokभोंवरो
malവണ്ട്‌
mniꯈꯣꯏꯃꯨ
nepभँवरो
oriଭଅଁର
panਭੌਰਾ
sanभ्रमरः
tamவண்டு
telతుమ్మెద
urdشہد کی مکھی , بھونرا

भुंगा     

 पु. लांकुड पोखरणारा एक किडा . ( सं . भ्रमर ) घराला भुंगा लागणें - घराचें लांकुड . सामना पोकळ होणें . शरीरास भुंगा लागणें - काळजीनें शरीर जर्जर होणें .
 पु. 
भ्रमर .
भुंग्याच्या आकाराचा स्त्रियांचा डोक्यांतील अलंकार .
झेंगट ; पीडा ; भुणभुण .
भ्रमण .
वांईप्रांतीं प्रसिद्ध असलेल्या एका आंब्याची जात . याच्या फार गोडीमुळें फळांत बारीक पाखरें होतात व तीं फळ कापल्याबरोबर उडून जातात . - कृषि ६७९ . [ सं . भृंग ] भुंगीर - न . भुंग्यानें पाडलेलें बारीक भोक . त्यांत ( सागवानी लाकडांत ) भेगा , भुंगीर , गाठी व इतर कोणत्याहि प्रकारचें व्यंग नसावें - मॅरट ७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP