Dictionaries | References

टुरटुर

   
Script: Devanagari
See also:  टुरंटुरं , टुरुटुरु , टुरूटुरू

टुरटुर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Making a flash or brilliant show for a short period; a beggar's revel &c. v कर, लाव, मांड. Ex. ह्यानें दोन दि- वस टुरुटुरु केली आतां उताणा पडला.
Any continuing and disquieting sound; as that of peevish complaining, ill-humored chiding &c. 2 It is, as is usual with imitative formations, confounded with formations similarly sounding. See टिरटिर.

टुरटुर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Any continuing and disquieting sound; as that of peevish complaining, ill humoured chiding &c.

टुरटुर     

अ.  किरकिर , कुरकुर , टुमणे , तगादा , निकड , पिरपिर , भुणभुण , लकडा ( या सर्वांत त्रासदायक आवाज अभिप्रेत असतो .).

टुरटुर     

स्त्रीन . १ ( बेडकांचा आवाज ) टरांव टरांव ; डरांव डरांव . त्याच्यापुढें टुरु टुरु टरौंटरौं शब्द हे किती करिसी । - मोकर्ण २७ . ९ . [ घ्व . ] २ वरील टुरटुर शब्दांतील अर्थ २ पहा . भिकार्‍याचा त्रास , तगादा . तुरंतुरं पहा . ( क्रि० करणें ; लावणें ; मांडणें )
 स्त्री. १ बेडकाचा आवाज . २ ( ल . ) एकसारखा त्रास देणारा आवाज ; त्रासदायक तक्रार ; धमकावणी ; कुरकुर ; किरकिर . ३ थोडा वेळपर्यंत चकित करून सोडण्यासारखें कृत्य . ४ गमजा . ५ टिरटिर पहा .

टुरटुर     

टुरटुर लावणें
[टुरटुर=बेडकाचा आवाज]
कुरकुर लावणें
भुंगा लावणें
भुणभुण लावणें.
आपल्‍या पराक्रमाचा थोडावेळ दिमाख दाखविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP