Dictionaries | References

भोंवर

   
Script: Devanagari

भोंवर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A large black bee. 2 A head-ornament of females of the shape of this bee.

भोंवर

   पु
   शअ . सभोंवतालचें ; आसपासचें ; सभोंवरचें . समर्थें भोंवरवाडियांचीं शूद्र दंपत्यें आणविलीं । - सप्र १९ . ७८ . [ सं . भ्रमण ]
   भुंगा ; भ्रमर . विसीफ भोवर गोचिड जाण । - दा ३ . ७ . ७ .
०गांव   पुन . आसपासचें एखाद्या गांवाच्या जवळचें गांव .
०पाग  न. ( गो . ) एक वाटोळें जाळें .
   भुंग्याच्या आकाराचा स्त्रियांच्या डोक्यांतील एक दागिना .
   ( गो . ) कलावंतिणीचा कुंडलाकृति नाच .
०पाशीं   क्रिवि . जवळपास ; सभोंवतालच्या प्रदेशांत ; आसंमतात .
   नारळीच्या कोंवळ्या पानास लागलेली कीड . [ सं . भ्रमर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP