Dictionaries | References

बाळा

   
Script: Devanagari

बाळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A young woman. Ex. प्रसूत झाली बाळा ॥ वाजवा म्हणती थाळा ॥.
is filled in the well, utters this word बाळ्या to his bullocks as signal for them to move on and draw it up. By some this phrase is affirmed to be but a mistaken form of the phrase बाला देणें under बाला. The wise will judge.
Streaked--cattle &c.

बाळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A young woman.

बाळा     

 पु. कानाचे चाफ्याचे भोकांत घालण्याचा चंद्रकोरी आकाराचा , दोन्ही बाजूंनीं रत्नजडित असा पुरुषाचा दागिना .
 स्त्री. अव . क्षुद्रदैवतें . जाखमाता मायराणी । बाळा बगुळा मानविणी । - दा ४ . ६ . १६ .
 स्त्री. बाला ; तरुण स्त्री ; नकतेंच लग्न झालेली लहान मुलगी ; तारुण्यावस्थेस पूर्ण आली नाहीं अशी स्त्री . जैसें न सांगणेवरी । बाळा पतीसी रुप करी । - ज्ञा १५ . ४६८ . [ सं . बाला ]
 पु. बैलाला लडिवाळपणानें किंवा प्रेमानें लावण्यांत येणारा शब्द . [ बाल ] बाळ्या हाकणें , मारणें , देणें - धावणें ; पळणें ; ( मोटकरी मोट भरली म्हणजे बैलांनीं ती ओढावी म्हणून बाळ्या असा खुणेचा शब्द उच्चारतो त्यावरुन - मोल . ). बाला हांकणें ( म्हणजे फसवून पळून जाणें हा शब्द ) व बाळा हाकणें हा शब्द एकच असावा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP