Dictionaries | References

वोरस

   
Script: Devanagari

वोरस     

 पु. १ स्नेहभराने फुटणारा पान्हा . - ज्ञा १४ . ६२ . डोरली हे काय कृपेच्या वोरसें । - तुगा२१७९ . २ प्रेम . जैसी भुलली वोरसें। माय बोले बाळा दोषें । - ज्ञा १८ . १३२८ . - न . पुत्र ; वत्स . तूं माझी माउली मी तुझे वोरस । - नाम १५३९ . ओरस पहा . [ सं . उरस - औरस ; प्रा . औरस्स ] वोरसणें - १ पान्हा सोडणें . जेवी वोरसोनि तान्ही गाय । वत्सांपासी धावूनि जाय । - भवि १७ . २०३ . २ प्रेम करणे . - एभा ३ . ८५० .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP