Dictionaries | References

दे लाख तर घे दोन लाख, देतोस देतोस काय तर घेतोस काय?

   
Script: Devanagari

दे लाख तर घे दोन लाख, देतोस देतोस काय तर घेतोस काय?     

देणेंघेणें कांहीं नाहीं, नुसत्या तोंडाच्या वाफा दवडणें. (अ) हस्तादपि दातव्यं गृहादपि न दीयते । परोपकरणार्थाय वचने किं द्ररिद्रता ॥- सुर १५५.११९. (आ) प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यंति जंतवः । तस्मात्तदेव वक्तव्यं वचने का दरिद्रता॥ -सुर १५५.८३

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP