Dictionaries | References

तणा घराचानें उज्‍जानें खेळ नये

   
Script: Devanagari

तणा घराचानें उज्‍जानें खेळ नये     

(गो.) ज्‍याचे घर गवताने शाकारलेले असेल त्‍याने विस्‍तवाचे खेळ खेळूं नयेत. तसे केल्‍यास केव्हां घर पेट घेईल ते सांगतां येणार नाही. पाठभेद-कोलवा घराच्याने०

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP