Dictionaries | References

डोहाळ्याचे वेळीं हंसली आणि जन्माच्या वेळी रडली

   
Script: Devanagari

डोहाळ्याचे वेळीं हंसली आणि जन्माच्या वेळी रडली

   डोहाळ्याच्या वेळी डोहाळ-जेवणे खातांना आनंद होतो पण प्रसूतीच्या वेळी दुःख होते. एखादी गोष्‍ट करतांना चांगले वाटते पण तिचे परिणाम भोगतांना कष्‍ट होतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP