Dictionaries | References

जुळणी

   
Script: Devanagari

जुळणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   laying over or along or together harmoniously or orderly; connecting or disposing suitably or regularly. see the verb. 2 Agreeing with, matching, suiting, fitting. Ex. ह्या पदाची आणि अभंगाची जु0 चांगली होती; आम- चे जुळणीस कोण्ही मिळत नाहीं.

जुळणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  laying over orderly. Agreeing with, matching, suiting fitting

जुळणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  अनेक गोष्टी वा एखाद्या गोष्टीचे अनेक घटक एकमेकांना व्यवस्थित जोडले गेल्याने तयार होणारी मांडणी   Ex. व्याकरण वाक्याची जुळणी तपासते.
   see : तयारी

जुळणी

  स्त्री. १ परस्परांचा संयोग ; जुळण्याचा व्यापार ; मेळानें किंवा व्यवस्थेशीर , क्रमवार जुळणें ; एकत्रपणा ; रचना ; योग्य आणि नियमित एकत्रीकरण ; जुळणें पहा . २ मेळ ; तुलना ; समता ; जम ; जवा . त्या पदाची आणि अभंगाची जुळणी चांगली होती . आमचें जुळणीस कोणी मिळत नाहीं . [ जुळणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP