Dictionaries | References ज जम Script: Devanagari Meaning Related Words जम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v पड, बस. जम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Agreement, accordance, fitting, harmonizing, just consistence or correspondence; the meeting and union upon an object (or several expedients, measures &c.): the agreeing, answering, tallying (of statements, calculations, &c.).v पड, बस. जम मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. जुळणी , जुळवाजुळव , जोड , बनाव , मिलाफ , मेळ , व्यवस्था . जम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. व्यवस्था ; मेळ ; जोड ; जमाव ; मिलाफ ; बनाव ; जुळवाजुळव ; संबध्दता ( वाद्य , पदार्थ , नानाप्रकारचे स्वभाव इ० ची ). मिलाफ , जुळणी ; एकी ( बोलणें , भाषण , हिशोब यांत ). ( क्रि० पडणें ; बसणें ). [ अर . जमूअ = जमणें ; सं . यम ]०खट्टा पु. ( व . ) जमाव ; गर्दी ; अड्डा . जमखट्टाच जमला आहे तुमच्या घरीं . जमचें - अक्रि . ( गो . ) जमणें .०जमा स्त्री. ( गायन ) दोन स्वरांपासून तीन किंवा चार स्वरांपावेंतों एकत्रपणाकरून वेगवेगळे प्रकारें करून दाखविण्याची क्रिया . - कला ( बडोदें ) १३४ .०जूट पु. जंगजोड पहा . [ जमणें + जुटणें ]०वाजमव स्त्री. निरनिराळया ठिकाणाहून एकत्र करणें .०विणें सक्रि . १ एकत्र करणें ; गोळा करणें २ गोठविणें ; थिजविणें ; दाट करणें ( द्रवपदार्थ ). ३ पटविणें , मिलाफ घालणें ; जमणें पहा . जम Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 जम (उ) जमु r. 1st cl. (जमति) To eat; also चम . भ्वा-पर-सक-सेट् .जम ind. A wife. It is used in composition: see जम्पती. Related Words जम जम बसणे जम मोदाइ बसाबस सांधा बसणें सांधी बसणें एकमेकी नांगी रुतणे नांगी लागणें आसन डळमळीत होणे आसन बसणें पाय रोवणें बस्तान बिघडणें लेपाळा पठ बसविणें पैठ बसणें आसन पडणें घडा बसविणें मोड पडणें छिरेटा जमिनीस पाय लागणें पैठ बसविणें पैठा करणें गडगच्चा घडी बसणें हाथ जमना रंगसभा पेंढी गाताडी आसन जड होणें आसन ठरणें कंवचाळ शत्रुसाल बस्तान बस्तान बसणें जिमेनीस रेवाळें जम्नीस फ़्रिज तोंडकडी चुंबा यव-शर्करा बस्तन गातडी आसन जमणें आसन डळमळणें ऑर्डर कोहरा हमजात जमना थक्का चिकोटी नासा-विवर तालामाला रंजगंज सरदावरदी शिलकसांखळी कांठावर बसणें घटीगोत्र बालू बीद भडंगभिकार रेवाळ भिल्लाण भुतावळ मेळा ठाकठिकी महाधमनी पोतना शीतकालीन वकिली हुंडण बीत जिम जहान थट देट हजिंबा हजिमा हजिम्मा जुळणी ब्रीद रेंवा भुरळ भेंडा मेंडका देंठ देठ सरबसर सरबासर सभाजन जमणें काई घोंगाट बसणे लहणी हुंडी बर निवळणे टिप विल्हे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP