Dictionaries | References

मेंडका

   
Script: Devanagari
See also:  मेंडकी , मेंडक्या , मेंडपाळ

मेंडका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A shepherd.
   mēṇḍakā m मेंडकी f The muscles of the arm or leg as rendered full and prominent by the exercises of the gymnasium. v जम, निघ, फुग. 2 The rising observable in the muscles of the arm or leg on a blow or pinch. v ये, उठ, निघ, काढ. 3 cramp. v चढ, उतर, बांध, ओढ.

मेंडका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m 
मेंडकी  f  The prominent muscles of the arm or leg.

मेंडका

 वि.  मेंढका - क्या ; मेंढरें राखणारा ; धनगर .
   पुस्त्री .
   शरीर कमावल्यामुळें भरदारफुगीर झालेले हातापायांचे स्नायू ; शिरा . ( क्रि० जमणें ; निघणें ; फुगणें ). व्यायामानें स्नायु फुगणें .
   प्रहारानें चिमटा घेतल्यानें हाताच्या स्नायूंत दिसणारा उंचवटा , बेडकी ; मांसल गांठ . ( क्रि० येणें ; उठणें ; निघणें ; काढणें ).
   पेटका ; वळ ( हातापायांतील ) ( क्रि० चढणें ; उतरणें ; बांधणें ; ओढणें ). [ सं . मंडूक ] मेंडकी - स्त्री . ( व . ) बेडूक ; बेडकी . [ सं . मंडूक ] मेंडकुळी , मेंड *** ळी - स्त्री . ( ना ) बेडकी ; बेटकुळी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP