Dictionaries | References

बेडूक

   
Script: Devanagari

बेडूक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A frog.

बेडूक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A frog.

बेडूक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  गोड्या पाण्यात राहणारा एक उभयचर प्राणी   Ex. पावसाळ्यात बेडकांचा जास्त आवाज येतो.
HYPONYMY:
ONTOLOGY:
उभयचर (Amphibian)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasنِلہٕ مۄنٛڑٕج , مِنۍ , مۄنٛڈُکھ , نٮ۪نہِ , نٮ۪نہِ مۄنٛڑٕج
mniꯍꯉꯣꯏ
urdمینڈک , غوک
 noun  नर बेडूक   Ex. बेडूक पाण्यात उड्या मारत आहे.
ONTOLOGY:
उभयचर (Amphibian)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
bdएमबु बंग्ला
kasمِنہٕ مۄنٛڑٕج
mniꯍꯉꯣꯏ꯭ꯂꯥꯕ

बेडूक

  पु. मंडूक ; बेडकी . हा गोड्या पाण्यांत राहणारा प्राणी आहे . याचें अंग गारगिळगिळीत असून आकारानें लहान , डोळे बटबटीत , जबडा मोठा , जीभ उलटी ओठाच्या बाजूस चिकटलेली असते . रंग भोंवतालच्या वस्तूंशी जमे असा पालटणारा असतो . हा डरांवडरांव असा आवाज करतो . बेडकाचे विषावर शिरसीचें बीं त्रिधारी निवडुंगाचे चिकांत वाटून त्याचा दंशावर लेप लावतात . - योर २ . ७०७ . [ सं . दर्दुर , मंडूक ; सिं . डेडरु ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP