Dictionaries | References

डुरडुरणे

   
Script: Devanagari

डुरडुरणे     

अ.क्रि.  १ डरांव डरांव करणे ; ओरडणे ; ( बेडूक इ० ). २ फुसकारणे ; फुसफुसणे ( घोणस , साप ). ३ ( ल . ) चडफडणे ; तडफडणे ; शिरा ताणणे ; ओरडणे . [ डुरडुर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP