Dictionaries | References

मेंडकी

   
Script: Devanagari
See also:  मेंडका , मेंडक्या , मेंडपाळ

मेंडकी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : मेंढकी

मेंडकी     

 स्त्री. गळ्यांतील गांठ .
पुस्त्री .
शरीर कमावल्यामुळें भरदार व फुगीर झालेले हातापायांचे स्नायू ; शिरा . ( क्रि० जमणें ; निघणें ; फुगणें ). व्यायामानें स्नायु फुगणें .
प्रहारानें चिमटा घेतल्यानें हाताच्या स्नायूंत दिसणारा उंचवटा , बेडकी ; मांसल गांठ . ( क्रि० येणें ; उठणें ; निघणें ; काढणें ).
पेटका ; वळ ( हातापायांतील ) ( क्रि० चढणें ; उतरणें ; बांधणें ; ओढणें ). [ सं . मंडूक ] मेंडकी - स्त्री . ( व . ) बेडूक ; बेडकी . [ सं . मंडूक ] मेंडकुळी , मेंड *** ळी - स्त्री . ( ना ) बेडकी ; बेटकुळी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP