Dictionaries | References

चिंध्याचें बाव्हलें आणि धुळीचा नैवेद्य

   
Script: Devanagari

चिंध्याचें बाव्हलें आणि धुळीचा नैवेद्य

   चिंध्यांची बाहुली केलेली असते तीस दाखवावयाचा नैवेद्यहि तसाच म्‍हणजे मातीचा पाहिजे. लुटुपटीचा देव असेल तर त्‍याचे उपचारहि लुटुपटीचेच असणार. जसा देव तशी पूजा. तु०-चांभाराच्या देवाला खेटराची पूजा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP