चालायला लावणे
Ex. त्याने मला दोन किलोमीटर चालवले.
ONTOLOGY:
प्रेरणार्थक क्रिया (causative verb) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
asmযোৱা
bdथाबायहो
benহাঁটানো
kanನಡೆಸು
kasپَکناوُن
malചലിപ്പിക്കുക
mniꯆꯠꯍꯅꯕ
nepहिडाउँनु
panਚਲਾਉਣਾ
tamநடக்க வை
एखादे कारभार चालू ठेवणे
Ex. तो मुंबईत एक दुकान चालवतो.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
bdसलाय
kasچَلاوُن , پَکناوُن
tamநடத்து
telనిర్వహించు
urdچلانا
चालवण्याची क्रिया
Ex. वाहन चालविताना खूप काळजी घ्यायची असते.
ONTOLOGY:
कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচালন
bdसालानाय
benচালানো
gujચલાવવું
hinचालन
kanನಡೆಸುವುದು
kokचालन
nepचलाइ
oriଚାଳନା
panਚਲਾਉਣਾ
sanचालनम्
tamஓட்டுதல்
telనడుపుట
urdچلانا , ہانکنا
एखाद्या परिस्थितीत निर्वाह किंवा गुजराण करणे
Ex. ह्या महागाईत इतक्या कमी पैशात घर कसे चालेल?
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
एखाद्याचे आचरण, वागणे, व्यवहार इत्यादी लक्षात घेता तसेच तिचे सर्व वागणे चालवून घेऊन तिला आपल्यासोबत निर्वाह करण्यायोग्य बनवणे
Ex. सून कशीही असली तरी आम्ही चालवून घेऊ.
HYPERNYMY:
प्रशिक्षित करणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
शरीराच्या एखाद्या अवयवास एखादे कार्य करावयास लावणे किंवा ते करण्यास प्रवृत्त करणे
Ex. लवकर लवकर हात चालव नाहीतर आज हे काम पूर्ण होणार नाही.
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
कुशलता, योग्यता तसेच तत्परतेने एखादे काम करणे
Ex. मोदीजी देशाचे प्रशासन चांगल्याप्रकारे चालवत आहेत.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
एखाद्याचे देणे देण्यासाठी खोटी नाणी, रूपये इत्यादी फसवून त्यास देणे
Ex. नोकराने फाटकी नोटदेखील बाजारात चालवली.
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
शरीराच्या एखाद्या अवयवाचा उग्रतेने वापर करणे
Ex. ती हात आणि तोंड दोन्ही खूप चालवते.
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)