Dictionaries | References

हाकणे

   
Script: Devanagari

हाकणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  पशूंना पुढे जावे ह्यासाठी शब्द, काठी इत्यादींनी नेटाने चालवणे   Ex. शेतकर्‍याने गुरांना हाकले.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  वस्तुस्थितीपेक्षा अतिशयोक्ती दिसण्याजोगी गोष्ट सांगणे   Ex. तो मित्रांमध्ये खूप हाकतो.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  गाडी, रथ इत्यादी चालवणे   Ex. खताने गाडी भरताच गाडीवाल्याने बैलांना हाकले.
CAUSATIVE:
हाकवून घेणे
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP