Dictionaries | References

निखारणे

   
Script: Devanagari

निखारणे

 अ.क्रि.  प्रज्वलित होणे ; धगधगणे ; जळजळीत असणे ( निखारा ). [ निखारा ]
 उ.क्रि.  साफ , नाहीशी करणे , होणे ; ( पूर्णपणे , निखालसपणे ) घालविणे . जुलाबाने सूज निखारली . बहुधा निखारुन या रुपाने अनेक क्रियापदांशी योजतात . जसेः - निखारुन नांगरणे , झाडणे , हाकणे , मारणे , धांवणे , जेवणे इ० - अक्रि . १ निखारणे पहा . २ आकाश निरभ्र होणे . [ निक्षरण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP