Dictionaries | References

खेचरी

   
Script: Devanagari
See also:  खेचरी मुद्रा

खेचरी

  न. गाढवीघोडा यांची मिश्र संतानि ; अश्वतर मोआदि ७ ( सं . खरज , हिं . खच्चर )
  स्त्री. हट्योगांतील एक मुद्रा ; गुरुपदिष्ट पद्धतीनें दृष्टी भ्रमध्यावर नेहटुन इडा , पिंगला व सुषुम्रा या तीन नाड्यांचा मार्ग जें कपाळाच्या आंतील छीद्र , त्यात जिभेचें टोक वळवुण राखण्याची क्रिया . ही मुद्रा सर्व मुद्रांत श्रेष्ठ आहे . ' जेवी खेचरीयोगिया । ' - एरुस्व ९ . ३२ . ' तेरा दिवसीं खेचरी सिद्धि साधुन । योगिया । ' - एरुस्व ९ . ३२ . ' तेरा दिवसी खेचरी सिद्धि साधुन । ' - स्वादि ९ . ५ . २१ . ( सं .)

खेचरी

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
खे—चरी  f. f. with सिद्धि or गति, the magical power of flying, xx, 105">[Kathās. xx, 105] ; [Sarvad.] ix &c.
   दुर्गा, iv, 186">[MBh. iv, 186]
   a विद्या-धरी, [Rudray.]
   a particular मुद्रा or position of the fingers
   an earring or a cylinder of wood passed through the lobe of the ear, [W.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP