Dictionaries | References क कींव Script: Devanagari See also: कीव Meaning Related Words कींव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 : as मुलाची कींव आईबापास येतीच आहे. कींवची कानू The rule or law of compassionate kindness. Used where endless favors are expected because one has been conferred; or where Supplication advances into insisting upon a precedent as the rule, or into asserting upon a grant in kindness of a title in justice. Pr. ज्याची करावी कींव तो घेतो जीव Used where the object of one's compassion or favor becomes one's deadly enemy. कींव Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Piteous complaining or imploring.कींव करणें-येंणें Show compassion. कींव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ रडगाणें ; केविलवाणी प्रार्थना ; करुणा भाकणें . ( क्रि०करणें ; दाखविणें ; भाकणें ; येणें ). २ दया ; कृपा . ' कींव ( वाप्र .) स्त्री. कृमि ; कीड . ' उमाई अवकसां गेलीं होतीं ; मानुस अवकसां बैसलें होतें ; तेयासी कींव पडिली । ' - लीच ३ पृ १२ . ( सं . कृमि )०करणें येणें - एखाद्याचें रडगाणें ऐकून दया येणें , दाखविणें ( दुर्बलता , अशक्तपणा इ० पाहुन ). कींवची कानू - एकदां दया दाखवून उपकार केला असतां सतत उपकार करावा अशी अपेक्षा असते तेथें योजितात . म्ह० ज्याची करावी कींव तो घेतो जीव .०काकळुत काकुलती - स्त्री . करुणेची याचना ; दया ; करुणा ; काकळुत पहा . ' माझी कींवकाकवळुत तुम्हांला यरूं द्या , अथवा कोण करणारा !' ' भका बहुता रीती । माझी कींवकाकळुती । ' ( कींव + काकळुत ) कींव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कींव करणें-येणेंएखाद्याबद्दल दया, सहानुभूति वाटणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP