Dictionaries | References म मेहेर Script: Devanagari See also: मेहर , मेहरबान , मेहरवान , मेहेंदी , मेहेनत , मेहेमान , मेहेरणें , मेहेरबान , मेहेराप , मेहेराब , मेहेरी , मेहेर्बान Meaning Related Words मेहेर A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Kindness, graciousness, favor. मेहेर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Favour, kindness. मेहेर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कृपा ; दया ; दयादृष्टि इलाहीचे हुकुमें व बडेखान यांचे मेहेर आमचे जागा होती . - ब्रप ३०८ . कींव . - चित्रगुप्त ३४ . मेहंदी इ० पहा .कृपा ; दया ; दयादृष्टि इलाहीचे हुकुमें व बडेखान यांचे मेहेर आमचे जागा होती . - ब्रप ३०८ . पु भर्तृदत्त विधवावेतन ; घटस्फोट करतांना पतीनें पत्नीस द्यावयाची करार केलेली रकम . [ फा . मिहर ] सामाशब्द -०नजर स्त्री. कृपादृष्टि ; दयादृष्टि .बान , वान वि . कृपाळु ; उपकारी ; अनुग्रही ; बहाल .अर्जांत अधिकार्याच्या नांवामागें जोडावयाचें उपपद . [ फा . मेहरबान ] ०बानी, वानी, बानगी, वानगी स्त्री . कृपा ; दया ; अनुग्रह ; उपकार ; बहाली . [ फा . मेहेरबानगी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP