Dictionaries | References

एकेरा

   
Script: Devanagari
See also:  एकेरी

एकेरा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ēkērā or ēkērī a Single; not doubled, folded, twisted, complicated. 2 fig. Weak or feeble;--used of the गळा, कंठ or voice with reference to singing. 3 Of the singular number--language of address or mention. Ex. थोरास ए0 शब्द बोलूं नये. एकेरीवर येणें To begin to thee and thou a person; to address or make mention of in the singular number.

एकेरा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Single, not doubled, folded. Weak or feebleगळा. Of the singular numberlanguage of address or mention. Ex. थोरास एकेरी शब्द बोलूं नये.
एकेरीवर येणें   Begin to thee and thou a person, address or make mention in the sing. number.

एकेरा     

वि.  
दुहेरी , घडीचा किंवा पिळलेला नव्हे असा ; एकपदरी ( कापड , कागद , सूत वगैरेला लावितात ); विरळ विणीचें ( सणंग ). उ० एकेरी फुलें गुंफून केलेली माळ ती एकेरी माळ .
कोता ; बारीक ; दुबळा . ( गाण्याच्या कामीं गळा , आवाज वगैरे ).
एकवचनी ; अरेतुरे असा ( उल्लेख , संबोधन ). तूं मला शिवकुमारी या एकेरी नांवानें हांक मार गडे ! - विवि ८ . २ . ३० . थोरास एकेरी शब्द बोलूं नये .
एकएक ; स्वतंत्र . दोन दोन , तीन तीन अशा प्रकारें संबद्ध नव्हे असा . एकेरीवर येणें -
अरेतुरे म्हणणें ; एकेरी नांवानें संबोधणें ( अनादरयुक्त ).
( ल . ) चिरडीस जाणें ; चिडणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP