Dictionaries | References

अनुग्रह

   
Script: Devanagari

अनुग्रह     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : दया

अनुग्रह     

अनुग्रह n.  भौत्य मनु का पुत्र ।

अनुग्रह     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
v घे, दे Ex. आपण धरुनि विप्रवेष ॥ द्यावा तुक्यासी अ0 ॥ 3 Holding with; amicable or assistant connection. Ex. अंतःकरणाचे अनुग्रहावांचून इंद्रियास विषयग्रहणी- सामर्थ्य येत नाही.

अनुग्रह     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Favour, obligation, graciousness.

अनुग्रह     

ना.  कृपा , मंत्रोपदेश ;
ना.  अनुकंपा , करुणा दया , मेहेरबानी .

अनुग्रह     

 पु. 
कृपा ; दया ; दयाळूपणा ; मेहेरबानी ; प्रसाद . ( देवता , राजा , गुरु इ० चा ). तुमचा अनुग्रहो गणेशु । - ज्ञा १० . ६ ; ज्यास परिहितीं बहु तो करि धृतराष्ट्रीं अनुग्रह व्यास । - मोभीष्म १ . १ .
वेदमंत्राचा उपदेश ; गुरुपासून उपदेश . ( क्रि० देणें , घेणें ). आपण धरुनि विप्रवेश । द्यावा तुक्यासी अनुग्रह । .
अवलंबन ; व्यापन ; सहाय्यकारीं संबंध . अंत : करणाच्या अनुग्रहावांचून इंद्रियांस विषयग्रहणीं सामर्थ्य येत नाहीं . - ही - वि . ज्यास उपदेश दिला तो ; उपदिष्ट ; ज्यावर अनुग्रह झाला आहे असा .
०वाद  पु. ईश्वराची कृपा संपादन करण्याचें तत्त्व ; भक्तिमार्ग . ( इं . डॉक्ट्रिन ऑफ ग्रेस ). युरोपांतील अनुग्रहवाद आणि आपल्याकडील पुष्टिवाद याची वाचकांना आठवण करुन दिली . - विचावि ८२ .

अनुग्रह     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
अनु-ग्रह  m. m. favour, kindness, showing favour, conferring benefits, promoting or furthering a good object
ROOTS:
अनु ग्रह
assistance
facilitating by incantations
rear-guard
N. of the eighth or fifth creation, [VP.]

अनुग्रह     

Shabda-Sagara | Sanskrit  English
अनुग्रह  m.  (-हः) Favour; conferring benefits, promoting good, and preventing ill.
E. अनु afterwards, ग्रह to take, and अच् aff.
ROOTS:
अनु ग्रह अच्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP